सिंदखेड : सिंदखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल चे सह आयुक्त येरलोड सर माहूर येथील तहसीलदार अभिजीत जगताप कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार श्री. जगताप यांनी केले.
तर कृषी विभागाच्या सर्व योजनेची माहिती कृषी अधिकारी जी. बी .सूर्यवंशी पाटील यांनी दिली.
भूमी अभिलेख विभागाच्या थेबरे मॅडम. वैद्यकीय अधिकारी श्रीमती मोरे,आरोग्य अधिकारी श्री गावंडे महसूल विभागातील नायब तहसीलदार मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते...
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी प्रियंका डुकरे , वर्षा डाळके , प्रदीप कदम , ज्ञानेश्वर पेटेवाड, पवन यादव, दयानंद येरडलावर, व ग्रामपंचायत अधिकारी सिंदखेड श्री गादेकर , .उपसरपंच शेकन्ना गुंडावार यांनी विशेष परिश्रम घेतले... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी जीबी सूर्यवंशी यांनी केले..

