#Gavakadachibatmi| मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांच्या कडून न्यायाची अपेक्षा !!


District Council_Chief Executive

        श्रीकांत राऊत जिल्हा प्रतिनिधी 

यवतमाळ , yavatmal: महागाव तालुक्यात ग्रामपंचायत माळवागद मध्ये शाखा अभियंता उपअभियंता सरपंच सचिव 7,03026 रुपयाचा केला भ्रष्टाचार तक्रार कर्त्याने गुन्हे दाखल करण्याची उपोषणात केली मागणी .

संत सेवालाल महाराज यांचे सभा मंडपातील कामाच्या नावाने बनावट मोजमाप पुस्तक, अंदाज पत्रक, व ईतर दस्तावेज तयार करून काम न करता बिल काढत तांडा वस्ती, दलित वस्ती, 15 वा वित्त आयोग या सारख्या अनेक शासकीय योजनेत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करणारे शासन व्यवस्थेत राहून गोर गरीब जनतेच्या हक्काच्या शासकीय निधीचा अपहार करणारे यांचेवर कारवाई करण्या करिता तसेच विस्तार अधिकारी महागाव यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे ते तेवढेच जबाबदार असल्याचा चौकशी अहवालात उंबरखेड येथील गटविकास अधिकारी अधिकारी यांनी ठपका ठेवून आपला चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाखल केल्यामुळे त्या अहवालानुसार कारवाई होण्याकरता तक्रार करता चव्हाण आज जिल्हा परिषद कार्यालय यवतमाळ समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post