किनवट येथे महान स्वतंत्रता सेनानी जननायक भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन

 

भगवान बिरसा मुंडा Adivasi Jannayak



         विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 


किनवट : जल-जंगल-जमीन तसेच आदिवासी समाजाच्या अधिकारांसाठी आजीवन संघर्ष करत आदिवासी समाजात आपल्या हक्कांसाठी लढा देण्याची नवचेतना निर्माण करणारे,जननायक,धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे पूजन करून व यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी डॉ.ढोले,अजय कोवे,विजय खुपसे,गोपीनाथ बुलबुले,अजय लदाडे,सूर्यभान खंदारे,राजू डोलारकर,जयवंत वानोळे,मुनेश्वर सर,अरविंद पेंदोर,शुभम लदाडे,केतन उंचेगावकर,रामू धोतरे सह समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post