Hunger Strike Maharashtra: माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रविवारपासून (ता.८) बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाचा शुक्रवार(ता.१३) सहावा दिवस असून, अद्यापही सरकार पातळीवर आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही.
यावेळी उपोषणाला मोझरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट च्या जेष्ठ नेत्या सुरेखा ठाकरे, जिल्हा अध्यक्ष अमरावती ग्रामीण संतोष महात्मे, युवक विदर्भ अध्यक्ष निखिल ठाकरे, जिल्हा संघटक मोहम्मद सईद भाई, कोषाध्यक्ष प्रवीण भुजाडे, जेष्ठ नेते प्रकाश ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील धोंडे, राजकुमार नवले, नानाभाऊ काळे, बाबूभाऊ गावनेर तालुका उपाध्यक्ष भातकुली,राजूभाऊ बर्वे, ललिता भेटेकर काटकुंभ सरपंच , छोटू वानखडे, किशोर हिवसे,अमित सोनारे,अमित सोनारे उपातखेडा सरपंच,रामलाल काळे तालुकाध्यक्ष चिखलदरा,मोहन अजनेरिया सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष, नयनभाई तालुकाध्यक्ष भातकुली, मनोहर वैद्य सचिव भातुकली, अभिजीत गावंडे युवक अध्यक्ष भातकुली, निखिल फुनसे माजी अध्यक्ष युवक भातकुली, श्याम ढवले संपर्क प्रमुख भातकुली, सागर येवले सामाजिक कार्यकर्ता, श्रीकांत वानखडे यांनी उपोषण स्थळी भेट दिली.
Tags : #बच्चूकडू, प्रहार जनशक्ती पक्ष, #राष्ट्रवादीकाँग्रेस, #संतोषमहात्मे, #सुरेखाठाकरे, #अमरावती, #अजितपवार, #गुरुकुंजमोझरी, #मोहम्मदसईद, #ncp, #amravati, #mozari, #bachchukadu