Journalist | हदगाव येथील पत्रकाराला शिवीगाळ व धमकी प्रकरणात व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने निवेदन

 

Journalist association


अनिल बंगाळे गावाकडची बातमी




नांदेड,किनवट - हदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकरांनी पत्रकार संजय सूर्यवंशींना अश्लील शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. किनवट येथिल व्हाॅईस आँफ मीडियाच्या पत्रकारांनीही २७ मे रोजी तीव्र निषेध नोंदऊन पत्रकार संरक्षण कायद्यांसह आवश्यकतेनुसार गंभीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदार रामेश्वर मुंडे यांच्याकडे सोपवले आहे.

     व्हाॅईस आँफ मीडिया किनवट शाखेची २७ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता तातडीची बैठक घेऊन उक्त एकमताने ठराव पारीत करण्यात आला.

 किनवट स्थित सहायक जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी व्हाॅईस आँफ मीडिया किनवट शाखेच्या भावना कळविण्याविषयी मुद्दा मांडला आहे.

 या दिलेल्या निवेदनावर व्हाॅईस आँफ मीडियाचे अँड.मिलिंद सर्पे,बी.एल.कागणे, गोकूळ भवरे, विवेक ओंकार, संतोष सिसले,लक्ष्मीकांत मुंडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Tags : #गावाकडचीबातमी #जिथेगाव #तिथेआम्ही #गावसहेली #gavsheli, #Latestnews, #village news, #Vidarbha #Marathwada #Khandesh, #शिक्षण, #क्रीडा, #सांस्कृतिक, #ग्रामपंचायत, #मनोरंजन, #पर्यावरण #Konkan, #प्रदुषण, #स्वच्छभारत, #सुंदरभारत, #Bharat, #Maharashtra, #India, #YouTube, #Google, #fecbook, #instagram, #socialmedia, #digitalmedia, #newsportal, #ija, #Telangana, #up, #जिल्हापरिषद,#जिल्हाधिकारी,#madyapradesh, #UttarPradesh, #DistrictCouncil, #HealthDepartment, #DistrictCollector #Entertainment,#Movies,#GramPanchayat, #PanchayatSamiti, #newstoday, #Jharkhand,#Assam, #Punjab, #police , #Indianarmy, #cm, #MP, #MLA, #ChiefMinister, #PrimeMinister,#President, #Agriculture, #Farmers, #Corruption, #Injustice, #Atrocities, #खासदार, #आमदार, #मुख्यमंत्री, #पंतप्रधान, #राष्ट्रपती, #किसान, #शेतकरी, #मित्र,#शिवसेना, #मनसे, #बसपा, #वंचित,#भाजपा, #कांग्रेस, #bjp, #congress, #shivsena, #mns, #bsp, #RPI, #rti, #RighttoInformation, #humanrights, #ncp, #commission for women, #crime,#सीबीआय, #cid, #ed, #RTO, #राष्ट्रवादी, #environment , #journalist GavakadachiBatmi.com.  

Post a Comment

Previous Post Next Post