ऊर्स शरीफ किनवट/ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजरत मोहम्मद यासीन अलि शा यांचा ऊर्स साजरा होणार

 

Kinvat

गावाकडची बातमी, गाव सहेली, अनिल बंगाळे


किनवट: किनवट तालुक्यातील दि.३०मे १९९५ पासून संदल (ऊर्स) साजरा करण्यात येत आहे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी संदल (ऊर्स) साजरा करण्यात येणार आहे दि. ३० मे २०२५ वेळ संध्याकाळ ५ वाजता मोहम्मद अब्दुल रहेमान साहेब यांच्या घर पासून संदल निघतील. रजा चौक उमर चौक हबीब कॉलनी बिरसा मुंडा चौक दत्तनगर बिलाल नगर आनंदवाडी दर्गा देवस्थान ला जाईल १०:१५ मिनिट ला चादर फुल माला अर्पण करण्यात येतील नंतर (समा) खव्वाली कार्यक्रम होतील गायक सलीम चिस्ती डिग्रस खवाल दुसऱ्या दिवशी 31 मे ला संध्याकाळ मगरीब नमाज नंतर ७ वाजता भोजन (प्रसाद)नंतर ९ वाजता (समा) खव्वाली चा कार्यक्रम होईल गायक फहीम खवाल अकोला १ जून ला सकाळी फजर च्या नमाज नंतर वेळ ५:३० ला फुल चादर माला अर्पण करण्यात येतील फातीहा (पूजा) होईल या कार्यक्रमा चे आयोजक: गुलामे मुस्तफा शेख हमीद

Post a Comment

Previous Post Next Post