विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळेचे मुख्याध्यापक सोमाजी पाटील यांच्यातील ध्वजारोहण करण्यात आले.
या झेंड्यावंदनाला ग्रामपंचायत कार्यालय प्रथम नागरिक परमेश्वर नारायण खोकले ग्रामसेविका विजयमाला भगत ,शाळेचे शिक्षक नागनाथ पोटे, राजकुमार डुडुळे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप शिरटकर, उपाध्यक्ष सुरेश वानखेडे, अंगणवाडी कर्मचारी विशाखा उमरे, आशाताई धुपै, ग्रामपंचायत सदस्य कविता खोकले, रमाबाई धुपै, आशा वर्कर प्रतिभा शिरटकर, सीमा येरेकर आरोग्य उपकेंद्राच्या सेविका ज्योती शिरोळे, शिक्षण प्रेमी नितीन बैस, डॉ, जयसिंग राठोड ,अमोल भवरे ,ग्रामपंचायत आपरेटर, जनार्दन दर्शनवाड, भिमराव धुपै, शुभाष खोकले, शिधु जाधव, अर्जुन राठोड, आत्माराम राठोड, मुख्याध्यापक सोमाजी पाटील सिंदगी- तांडा, कवटिकवार धुमाळे, डुकरे,नागापुरे, भवरे मैडम हे उपस्थित होते.