श्री क्षेत्र विदर्भ काशी लाखपुरी ते श्री. क्षेत्र विदर्भ पंढरी शेगांव निघाली पायदळ वारी

       


      


       

मूर्तिजापूर - दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र विदर्भकाशी लाखपुरी ते विदर्भ पंढरी शेगाव येथे श्रीराम नवमी निमित्त श्री. लक्षेश्वर महाराज सांप्रदायीक भंजनी  मंडळ लाखपुरी  व श्री. गजानन महाराज पुरुष व महीला सांप्रदायीक हरिपाठ मंडळ लाखपुरी यांनी पायदळ वारीचे आयोजन  दिनांक - ०२ एप्रिल २०२५ ते दिनांक -०५-०४-२०२५ पर्यंत केले आहे .दिनांक  -२ एप्रिल बुधवार  ला सकाळी पालखी पूजन व आरती प्रताप चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ. आरतीबाई  चव्हाण यांच्या हस्ते गजानन महाराज मंदिर येथे सकाळी ६ वाजता पूजा आयोजित केली आहे. सकाळी – ७ वाजता पालखी प्रस्थान लक्षेश्वर महाराज संस्थान लाखपुरी येथे पालखी पुजन प्रमोद अवघड व उषा अवघड यांच्या हस्ते व सकाळी ८ वाजता नास्ता व चहा अनंत जोगी लाखपुरी यांचे कडुन व त्रिलोक  महाराज यांच्या कडून फळ वाटप करण्यात आले व पालखी येथून शेगाव करिता प्रस्थान करेल , दातवी फाटा येथे सकाळी - ९ वा.  डॉ महेंद्र नवघरे यांच्या कडुन चहा व्यवस्था व औधष वाटप डॉ. दिलीप नवघरे यांच्या कडुन व सकाळी – १० वा. नास्ता व चहा शेलु बोंडे येथील  संजुभाऊ भारसाखळे यांनी केली आहे.  





सकाळी – १२ वा. चहा पारद फाटा येथे राजेश चोरे  यांच्या कडुन , दुपारी – १ वाजता  भोजन व्यवस्था सांगवामेळ येथे बाळासाहेब गावंडे यांच्या येथे संध्याकाळी मुक्काम व कचरूजी महाराज संस्थान म्हैसाग भोजन अविनाशपाटील गावंडे यांच्या कडून  गुरूवार दि. ३ एप्रिल ला सकाळी – ७ वा. नास्ता व चहा – म्हैसांग  नारायण मावळे यांचे कडुन  व सकाळी – १० वाजता ,  नास्ता व चहा – गोणापुर फाटा  मोहनराव टेकाडे यांचे कडुन व सकाळी – ११ वाजता – चहा आपातापा येथील मधुकर बोपटे यांच्या कडुन , दुपारी – १ वा. भोजन व विश्रांती – आपातापा जिनींग अन्नदाते – रमेशजी राठी ( लाखपुरी ) दुपारी – ४ वाजता नास्ता व चहा घुसर येथील विठ्ठलराव हुरसाळ यांच्या कडुन , सायकाळी- ५ वा.फराळ व  शरबत –खरप फाटा येथे विजय पागृत , राजेश शर्मा , देवलसिंग राजपुत कडुन , लाडीज फैल अकोला  येथे दिनांक ३  ला सायकाळी ६ वा.   वैद्यकीय सेवा व औषध वाटप श्री . चंद्रजीत देशमुख व श्री .  डॉ. राहुल राऊत व शेखर देशमुख व निलेश  जोगी मित्रपरिवार यांच्याकडून देण्यात येईल. , सायकाळी – ७ वा. मुक्काम लाडीस फैल  अकोला भोजन व्यवस्था निमकर्दा येथे   गोकुळभाऊ माहुले व मित्र  परिवार यांच्या कडून व शुक्रवार  दि. ४-०४-२०२५ ला सकाळी - ७ वा. चहा श्री. गोकुळ  माहुले  व मित्र परिवार यांच्या कडुन , सकाळी - ९ वा नास्ता व चहा निळकंठ पाटील , श्री . दत्ता पाटील , श्री . श्याम महाराज व सुरेश महाराज लाखपुरी यांच्या कडुन  , सकाळी -१० वा नास्ता कस्तुरी गार्डन  श्री . सचिन कावरे लाखपुरी यांच्या  कडुन १२ वा.  भोजन व्यवस्था - निमकर्दा गोविंदराव खेळकर यांच्या कडून , सायंकाळी. - ७ वा विश्रांती - दायमा निवास व भोजन व्यवस्था - रविंद्र पाटील वडतकर व सागर वडतकर यांच्या कडून  शनिवार -५-०४-२०२५ ला सकाळी - चहा दायमा निवास कडून , सकाळी - ८ वा. नागझरी मंदिर स्नान (अंघोळ) व चहा , सकाळी - ९ वा . नास्ता - नागझरी श्री. महेंद्र डहाके लाखपुरी यांच्या कडुन , दुपारी -१२ वा ‌. कसुरा गार्डन महादेव मंदिर येथे १२ वाजता महाप्रसाद संध्याकाळी शेगाव येथे मुक्काम व रविवारी दि. ६-०४ २०२५ ला. सकाळी - ७ वा पायदळ वारी परत येणार लाखपुरी  सदर कार्यक्रमांमध्ये जलसेवा प्रीतम मोहन देशमुख यांनी केली आहे. पालखी व्यवस्था दिलीप अवघड व कवी देशमुख यांनी केली व दिंडी देखभाल व्यवस्था उत्तम अवघड , शरद डवरे , कुणाल चव्हाण , अनिल जोगी , क्षेत्रपाल मुगोना , सचिन पंडित , सोनू देशमुख ,  वाहन व्यवस्था हि प्रमोद अवघड , वीरेंद्र चव्हाण , दत्ता नाचणे , घनश्याम शर्मा , सचिन कावरे , शुभम देशमुख , अनुज देशमुख , त्रिशूल इंगळे , कार्यक्रम विशेष सहकार्य म्हणून श्री लक्षेश्वर संस्थान हरिपाठ मंडळ  लाखपूरी , श्री गजानन महाराज संस्थान हरिपाठ मंडळ व व समस्त गावकरी मंडळ लाखपुरी सहकार्य लाभले , सदर पायदर दिंडीचे प्रमुख दत्ता नाचणे , महेंद्र डहाके , विजेंद्र देशमुख , संतोष उभाळ हे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post