ट्रॅक्टर ट्रॉलीसह 8 जण विहिरीत पडले, बचावकार्य सुरु..
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नांदेडच्या आलेगांव शिवारा येथे हा अपघात झाला. ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर ट्रॉलीसह 8 जण विहिरीत पडल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Tags
#Nanded #tractortrolley #Accident #nandedtractortrolleyaccident
#NandedAccident
#गावाकडची बातमी
ट्रॅक्टर #GavakadachiBatmi