अमरावती :- महाकारुनिक गौतम बुध्दांची 2569 वी जयंती 12 मे 2025 ला संपूर्ण विश्वात साजरी होत आहे. अमरावती शहर बुध्दमय करण्याकरीता शहरातील सर्व आंबेडकरी पक्ष, सामाजिक संघटना, मंडळे, बचत गट, सामाजिक-राजकिय-शैक्षणिक, शासकिय निमशासकिय व धार्मिक संघटना एकत्र येवून बुध्द जयंती उत्सव समिती गेल्या 20 वर्षा आधी बुध्द जयंती उत्सव समितीची स्थापना झाली. होऊ घातलेल्या 12 मे 2025 रोजी तथागत गौतम बुध्दांती 2569 वी जयंती दिनाला बुध्द महोत्सव व विश्वशांती रॅली यशस्वी करण्याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मा. प्रमोद तलवारे साहेब, यांचे अध्यक्षतेखाली व मा. धनंजय गुळदेकर (वीर पिता), डॉ.प्रा. रविंद्र मुंद्रे (सिनेट सदस्य), प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, रत्नाकर सिरसाट, आनंद हिवराळे गुरुजी, सुखदेवराव इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध समित्या गठीत करून बैठक संपन्न झाली.
दि. 8,9,10.11, व 12 मे 2025 सा विविध कार्यक्रमाचे आयोजन ज्यात बुध्दांच्या जीवनावर आधारीत विविध स्पर्धा, बुध्द भीम गितांची मैफिली करीता महाराष्ट्रातील नामवंत पाश्र्व गायकांना महोत्सवामध्ये पाचारण करण्यात आले आहे. थोर पुरुषांच्या जीवनावर आधारीत माता रमाई, माता सावित्री व फुले, तथागत गौतम बुध्दांच्या सम्म्राट अशोकांच्या, महात्मा ज्योतीबा फुलेंच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारीत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्ये, एकपात्री प्रयोग, देखावे, दृष्य, रथ, लेझीम पथके, लाठ्याकाठ्यांचे प्रात्यक्षिक राहणार आहे. विश्वशांती कला व गायन पुरस्कार 2025, सामान्य बांधिलकी जोपासणा-या मान्यवरांचा व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या बांधवांचा सत्कार आयोजित आहे. बुध्द महोत्सव दि. 12 मे 2025 ला भव्य विश्वशांती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये उच्च वर्गीय प्रशासकिय अधिकारी आय.ए.एस. / आय.पी.एस. आय.ए.एफ.एस. अधिकारी वर्ग सहभागी होणार आहे. तसेच सर्व धर्माचे धर्मगुरु व त्यांचे सहकारी विश्वशांती रॅलीमध्ये भिक्खुसंघासह त्रामनेर सहभागी होणार आहेत.
होऊ घातलेले सर्व धार्मिक कार्यक्रम शांततेत व आनंदमय वातावरणात यशस्वी करण्याकरीता बुध्द जयंती उत्सव समितीच्या विविध समित्या ज्यात रथ सजावट समिती, प्रसिध्दी समिती, प्रचार समिती, आयोजन समिती, स्वागत समिती अशा विविध समित्यांमध्ये मान्यवरांना समाविष्ट करून सर्वानुमते बुध्द जयंती उत्सव समिती, अमरावती च्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत.
आयोजन समिती - रणजीत चव्हाण, रतन मेश्राम, प्रा. जगदिश गोवर्धन, भारत डोंगरे, सुनिल मेश्राम, प्रा. अनिल गोटे, सेवानंद वाकोडे, भाऊराव वावरे, दिपक तंतरपाळे, सुभाष महाजन, बंटी रामटेके, मदन गायकवाड, रमेश गजभिये, परमेश्वर वानखडे, पवन शेंडे, संजय भोवते, किशोर गोसावी, अभि गोंडाणे, रोशन शेंडे, सचिन गजभिये, सुरेंद्र सुखदेवे, राजकुमार गजभिये, त्र्यंबकराव खोब्रागडे, सुशिल पाटील, रविंद्र नाईक, सतीश हरणे, रविंद्र कांबळे
प्रचार समिती- राजकुमार रजाणे, अशोक मेश्राम, रत्नाकर सिरसाट, सुनिल मेश्राम, भारत पाटील, मनोहर घोडेस्वार, मनोज शेगोकार, बिरेंद्र दाभाडे, रुपराव बनसोड, उत्तग बोरकर, बाळकृष्ण खोब्रागडे, सुभाष महाजन, प्रशांत मेश्राम, सुनिल सरदार, अविनाश गजभिये, आकाश नागदिवे, अजय रामटेके, चरणदास निकोसे, देवानंद लांजेवार, निरंजन गोसावी, भारत डोंगरे, राजेश नाईक.
नियंत्रण समिती- विकास पाटील, पियुश भोवते, संदिप गजभिये, तेजस खोब्रागडे, पियुश चवरे, पंकज माटे. सुभाष गजभिये, सुनिल चवरे, निखील मेश्राम, आदर्श खंडारे, अक्षय माटे, प्रणय इंगोले, अमोल माटे, शुभम गेडाम, अंश चवरे, अनुधन रामटेके, अमन वानखडे, आशिष पाटील, क्षितीज गजभिये, शुभम माटे, वेदांत पाटील,
रथ सजावट समिती - भीम मेश्राम, आतिश गोसावी, विनोद कुंभलवार, विजय गणवीर, हेमंत वानखडे, विजय वानखडे, विरेंद्र दाभाडे, राष्ट्रपाल घरडे, माणिक लोखंडे, मनोज वानखडे, अक्षय माटे, साहेबराव नाईक, विशाल खेडकर,
स्वागत समिती- प्रा.डॉ. पुष्पाताई मुंद्रे, प्रा. प्रितीताई गवई, शोभाताई शिंदे (माजी नगरसेविका), आशाताई मेश्राम, सुनंदाताई नागदिवे, आशाताई बडगे, कविताताई गवई, कविताताई रामटेके, प्रा. कविताताई गोटे, प्रियंकाताई रंगारी, भारतीताई गुडधे, संगिताताई मेश्राम, साधनाताई गडलिंग, त्रिवेणीताई मकेश्वर रजनीताई गुडदेकर, कुंदाताई सोनुले, रजनीताई चव्हाण, सुरेखाताई गेडाम, ज्योतिताई गोवर्धन, वंदनाताई वानखडे, निर्जलाताई भंकाडे, आश्विनीताई महाजन, बेबीताई वालोंद्रे, रेशमाताई पाटील, सरोजताई शेगोकार, अनिताताई मखाने,
सल्लागार समिती- मा. सुधाकर तलवारे, रमेश कटके, प्रा.डॉ. रविंद्र मुंद्रे, प्राचार्य डॉ. प्रा. राजेंद्र रामटेके, प्रा. गोपीचंद मेश्राम, प्रा.डॉ. प्रफुल्ल गवई, मा. प्रमोद तलवारे, मा. धनंजय गुळदेकर (वीर पिता), डॉ.प्रा. रविंद्र मुंद्रे (सिनेट सदस्य), प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, सतिश प्रधान, गजानन गवई, महेंद्र गायकवाड, राजु सावंत, रत्नाकर सिरसाट, रामेश्वर अभ्यंकर, किशोर बोरकर, अॅड. महेंद्र तायडे, सिध्दार्थ गेडा, रविकांत गवई, मनिष साठे, सिध्दार्थ देवरे, मिलींद देवरे, महेंद्र भालेकर, ए.डी. वानखडे, ओमप्रकास बनसोड, प्रविण मेश्राम, राजु ढोणे, रविंद्र शिंदे, आनंद हिवराळे गुरुजी, सुखदेवराव इंगोले, एफ. यु. फुलझेले, एन. के. राऊत, अशोक मेश्राम, गोपाल इंगळे इंजिनिअर, धम्मचारी अमीतायुष, ललीतकुमार मेश्राम, नरहर वालोंद्रे, भारत शहारे, सुदाम सोनुले, देवानंद पाटील, बाळकृष्ण खोब्रागडे, व्यंकटराव खोब्रागडे, उत्तमराव बोरकर, संदिप मेश्राम..
प्रसिध्दी समिती- प्रा. संजय शेंडे, नयन मोंडे, मनिष भंकाडे, सुरेंद्र माकोडे, सुरेंद्र आकोडे, सुधिर गणवीर, सागर डोंगरे, दिनेश जामनिक, दिलीप वासनिक, गणेश वासनिक, प्रविण आठवले, विकास धंदर, मंगेश तायडे, राजेंद्र वानखडे, राजेश जवंजाळ, रवि खंडारे, अजय श्रृंगारे इत्यादी मान्यवरांना समाविष्ट करण्यात आले आहे. जे कोणी बांधव राहिले असतील किंवा त्या बांधवांना समित्यामंध्ये समाविष्ट व्हायचे असेल त्यांनी बुध्द जयंती उत्सव समितीच्या पदाधिका-यांशी संपर्क करून किंवा भेट घेवून आपले नाव समाविष्ट करावे असे आवाहन बुध्द जयंती उत्सव समितीचे मुख्य संयोजक सुनिल रामटेके यांनी प्रसिध्द पत्रकातून आवाहन केले आहे.