महात्मा गांधी पीपल्स अवार्ड कॉन्सिल महाराष्ट्र मानक डॉक्टर अँड.डॉ.शहाजी वानखेडे पुरस्काराने सन्मानित




                   प्रतिनिधी/ डॉ. शाम जाधव 

 पालघर:- महात्मा गांधी पीपल्स अवार्ड कौन्सिल महाराष्ट्र मानद डॉक्टरेट पुरस्कार २०२५ ऍडव्होकेट डॉ. शहाजी महादू वानखेडे नाशिकचे आन-बान शान खडतर प्रवासाने गाठले शिखर एम ए एल एल बी. एम ए पाली. इलेक्ट्रिक इंजिनियर चांदवड तालुका जिल्हा नाशिक प्राथमिक विद्यामंदिर कळमदरे प्राथमिक विद्यालय ह्या शाळेत त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली विविध क्षेत्रातील कार्य सन धर्मांतर घोषणाच्या वर्धापन सोहळ्याला सैनिक म्हणून कार्यरत१३ ऑक्टोबर १९८५ माझी श्रामणेर सन १९९९ बौद्धाचार्य सन २००० नाशिक जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक केंद्रीय शिक्षक सन २००५ हिंदी भाषिक केंद्रीय शिक्षक सन २००६ समता सैनिक सन १९९९ फ्लाटू कमांडर सन २०२४ व्यवसायिक मार्गदर्शन शिबिर नाशिक जिल्हा महासचिव भारतीय बौद्ध महासभा २००६ टूर मिशनच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रचार प्रसार परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब लोकांना जगाचे दर्शन घडवून मार्गदर्शन केले समाज प्रबोधन. अंधश्रद्धा निर्मूलन विपश्यना अशा अनेक विषयावरती मार्गदर्शन केले.

   गेले ४० वर्षापासून समाजसेवक करीत आहोत. सामाजिक क्षेत्रातील आपले उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य आहे. महात्मा गांधी पीपल्स अवॉर्ड कौन्सिल महाराष्ट्र यांच्यावतीने मानद डॉक्टरेट ३०/३/२०२५ पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post