जम्मू काश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांनी अंदाधुंडा गोळीबार केला निष्पाप नागरिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली

 



आष्टी (शहीद), आशु खान: जम्मू काश्मीर खोऱ्यात पहेलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात निष्पाप नागरिक मृत झाले असून अनेकजण गंभीर झाले आहेत. 

आष्टी (शहीद)येथे जाहीर निषेध करण्यात आला व हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


Tags:- #pahalgam #police #news #hilights #Indianarmy #गावाकडचीबातमी #भारत 

Post a Comment

Previous Post Next Post