तपोवन गेट च्या आतील लेआऊट सर्व्हे नं २२ ऑकार नगर मधील ओपन स्पेस मध्ये उद्यान निर्माण करुन वृध्द व लहान मुलांकरीता खेळण्याची व व्यायामाचे साहित्य बसवून सदर जागेचा विकास महानगर पालिका निधीतून करावा- सचिन पाटील

 





   तपोवन गेट च्या आतील लेआऊट सर्व्हे नं २२ ऑकार नगर मधील ओपन स्पेस मध्ये उद्यान निर्माण करुन वृध्द व लहान मुलांकरीता खेळण्याची व व्यायामाचे साहित्य बसवून सदर जागेचा विकास महानगर पालिका निधीतून करण्यात यावा- सचिन पाटील   



अमरावती - : तपावेन गेटच्या आतील सर्व्हे नं २२ येथील ओपन स्पेस हा महानगर पालिका अमरावतीच्या मालकीचा असुन तेथे साफ सफाई पाण्याचे बोरींग डेव्हलपमेंट करण्यात यावे. तसेच सदर जागेवर उद्यान निर्माण करुन त्या ठिकाणी व्यायामाचे साहित्य स्थापित करण्यात यावे. अशी मागणी महानगरपालिका अमरावती मा.आयुक्त महानगर पालिका, अमरावती यांच्याकडे सचिन पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post