दै.साहित्य तेज च्या वर्धापणदिना निमित्त दि.16 मार्च रोजी
छत्रपती संभाजीनगर,जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
छ संभाजी नगर : " साहित्य तेज महाराष्ट्र मराठी काव्य पुरस्कार " हास्ते-- भरत सातपूते. गूलाबराजा फूलमाळी. संजय आहिरे. या मान्यवराच्या हास्ते देवून सन्मानित करण्यात आले.
शाहिर म्हस्के हे गेल्या 40 ते 45 वर्षापासून महाकवि वामनदादा कर्डक यांची जूण्यातली जूनी गीते गावून आणि स्वरचीत गीते गावून समाज प्रबोधन करीत आहे. आनेक साप्ताहिक पेपर मधून दिवाळी अंक मधून कविता.कथा. प्रसारीत झालेल्या आहे. आकाशवाणी औरंगाबाद वरून. हि काव्य वाचन.कथा वाचन होवून दोन नभोनाट्य प्रसारीत झालेले आहे. म्हस्के हे आता प्रर्यत बरेच पुरस्काराने सन्मानित झालेले आहे.
शाहिर उत्तमराव म्हस्के हे पुरस्कार स्वीकारताना दै.साहित्य तेज च्या संपादिका सूप्रियाताई जाधव याचे आभार मानले पुरस्कार मिळाल्या बद्दल. सुमित पगारे. संगितकूमार गोखले. राहूल गाडेकर. अनिल वानखेडे. दादासाहेब सातपूते. संभाजी गायकवाड. मिलिंद देहाडे. संजय साखरे. आणि व्हाटसाॅपवरती आनेकानी म्हस्के यांचे अभिनंदन केले.