कैलाश बनसोड , सहायक संपादक
वाशीम : शेतकरीपुत्र मनोज फर्टीलायझर्स चे संचालक मनोज जाधव यांना कृषी उद्योग क्षेत्रात कृषी निर्विष्टा पुरवठादार वाशिम जिल्हातील प्रसिद्ध कृषी मार्गदर्शक आदर्श उद्योजक मनोज जाधव यांना रिसील. इन प्रस्तुत भारत सरकार मान्यता प्राप्त शीर्षक महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार 2025 सिनेमा अभिनेत्री वर्षा उसगावकर तसेंच जी. एस टी डेप्युटी कमिशनर महाराष्ट्र राज्य समाधान महाजन, त्यांचसोबत इको बँक चे झोनल म्यॅनेजर आमलेश त्रिपाठी यांच्या हस्ते दि. 21 मार्च 2025 रोजी सोमा वाईन व्हिलेज नाशिक येथे देण्यात आला.
हा मानाचा सन्मान त्यांच्या कृषी उद्योग फर्टीलायझर्स क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साठी मिळाल्याने उद्योग क्षेत्रात त्यांची चमक अधिक वृद्धिंगत झाली आहे. या मिळालेल्या पुरस्कारा बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.