विद्यानिकेतन इंग्लिश कॉन्व्हेन्ट व वात्सल्य नर्सिंग कॉलेज नेरपिंळाई सामाजिक कुप्रथा आणि दडपशाही विषयावर कार्यशाळा संपन्न ‌

विद्यानिकेतन इंग्लिश कॉन्व्हेन्ट व वात्सल्य नर्सिंग कॉलेज नेरपिंळाई सामाजिक कुप्रथा आणि दडपशाही विषयावर कार्यशाळा संपन्न ‌



 प्रतिनिधी/प्रमोद घाटे- दि.31/01/2025 वार शुक्रवार विद्यानिकेतन इंग्लिश कॉन्व्हेंट आणि वात्सल्य कॉलेज ऑफ नर्सिंग, नेरपिंगळाई येथे सामाजिक कुप्रथा आणि दडपशाही या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केल्या गेली. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राहुल गवई सर सहाय्यक पोलिस निरीक्षक ( शिरखेड पोलिस स्टेशन)धीरज डोंगरे (पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस स्टेशन शिरखेड) दाभेकर (सहाय्यक शिक्षक),उपरीकर उपस्थित होते.



कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राहुल गवई (सहाय्यक पोलिस निरीक्षक) यांनी खालील विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 नविन कायदे 

 इतर सामाजिक विषय 

 स्त्री अत्याचार  

सामाजिक नियम आणि प्रथा यांच्या प्रचलिततेमुळे मुलींना बालविवाह, किशोरवयीन गर्भधारणा, मुलांचे घरगुती काम, चुकीचे शिक्षण आणि आरोग्य, लैंगिक अत्याचार, शोषण.

 कुठल्या गुन्ह्यावर ठराविक कलम वापरले जातात या बद्दल माहिती देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post