महागांवात भर चौकातील पुर्वी मोबाईल गॅलरी मध्ये चोरी मधिल दोन चोरांना अटक

 



ईसाफ बँक घरफोडी मधिल आरोपीच्या अटकेनंतर महागांव पोलिसांना मोठे यश


जिल्हा प्रतिनिधी /श्रीकांत राऊत यवतमाळ 

महागाव:-शहरातील बस स्थानक परिसरातील शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेल चित्राला लागुन असलेल्या पुर्वी मोबाईल गॅलरी चे दुकान फोडून तब्बल सहा लाखांचे सविस नामांकित कंपनीचे मोबाईल वर चोरट्यांनी डल्ला मारला.ही घटना १२ जानेवारीच्या मध्यरात्री वेळी झाली होती .काल महागाव पोलिसांनी ह्या प्रकरणात आरोपी विनोद कोंडबा गव्हाणे वय वर्ष 30 व अरुण शामराव मोरे वय वर्ष २५यांना बोथा महागाव.येथून ताब्यात घेण्यात आलीचौकशी दरम्यान २६ पैकी १३ मोबाईल पोलिसांनी जप्त केले पुढील तपास चालू आहे .




Post a Comment

Previous Post Next Post