वर्धा नगरपरिषद वर्धा घनकचरा व्यवस्थापन जनजागृती
Clean Wardha ,Green Wardha
स्वच्छ भारत अभियान
स्वच्छ सर्वेक्षण 2024, माझी वसुंधरा अभियान 5.0
ULB CODE 802696
स्वच्छ सर्वेक्षण 2024 आणि माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत नागरिकांकडून घंटागाडीत येणार कचरा ओला व सुका वेगवेगळा वर्गीकरण करून द्यावा. याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.घंटागाडी मध्ये येणाऱ्या कचऱ्यावर कशा प्रकारे प्रक्रिया केली जाते,ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत कसे बनवले जाते आणि जे खत बनते ते शेती व बागेसाठी वापरले जाते.सुक्या कचऱ्यामध्ये येणारे कागद व प्लास्टिक यांचे बेलिंग मशिनद्वारे गठ्ठे करून ते अधिकृत रिसायकलर ला दिले जाते.ई कचरा हा अधिकृत रिसायकलर ला दिला जातो.तसेच घातक कचऱ्याचे जैववैद्यकीय कचरा प्रकल्प येथे योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जाते.अशा प्रकारे वर्गीकृत कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाते. तरी नागरिकांनी घंटागाडीत कचरा वर्गीकरण करून दयावा.अशी जनजागृती सुदामपुरी या परिसरात करण्यात आली.
#mazivasudharabhiyan
#sbm2024
#SwachhataHiSeva2024
#SafaiApnaoBimaariBhagao
#SustainableLiving
#savetheplanet
#saveenvironment
#WorldEnvironmentDay
#homecomposting
#MyCityMyPride
#AzadiKaAmritMahotsav
#swachhbharatmission
#SwachhBharatMissionUrban
#SwachhSurvekshan2024
#swachhmaharashtr