मूर्तिजापूर - येथील स्व. रामदास भैय्या नगर परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले.
आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन लताताई किळे व प्राचार्य संध्याताई दुबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे कैलास महाजन संजय गुप्ता गजानन नाकट देविदास गोळे गिरीश संघवी राजू कपिले लखन मिलांदे मयूर पातुर्डे श्रीकांत गुप्ता नरेंद्र बोर्डे सुभाष ठाकूर राहुल गुल्हाने व्यासपीठावर उपस्थित होते सर्व मान्यवरांचे शाळेचे वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या शाळेतील लहान लहान चिमुकल्यांनी वेगवेगळ्या गीतावर नृत्य सादर केले तर देशभक्ती आधारित अनेक नाट्य या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आले देणगीदारांच्या मदतीने या शाळेला जवळपास सहा लाख रुपयांची देणगी जमा झालेली आहे या कार्यक्रमानिमित्त स्व.डॉ. खुशबू गुल्हाने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ डॉ.श्री. स्वप्निल गुल्हाने यांनी 5100/- रुपये श्री देविदास यशवंतराव गोळे यांच्याकडून 5000/- रुपये श्री राजू श्रीराम कपिले यांच्याकडून 5000/- श्री नरेंद्र गुलाबराव बोर्डे यांच्याकडून 5000/- स्व कैलासनाथ पांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ डॉ. श्रीमती गीता पांडे कडून 2100 शाळेला देणगी दिली आहे.
प्रशासन अधिकारी सुभाष म्हैसने विलास वनस्कर सनत दुबे नासीर हुसेन सर पालीवाल गजानन नाकट ज्ञानेश्वर
गढवाले, राजेश्वर जोशी गणेश पोटे पत्रकार अन्वर खान ,अजय प्रभे, मोहम्मद शारिक , प्रकाश श्रीवास ,मिलिंद जामनिक ,रोहित सोळंके ,सरोदे लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयाचे डॉक्टर डॉ मोहम्मद जाफर डॉ. रश्मी अडचुले डॉ. कांचन भदे हेमंत शास्त्री सर्व कार्यक्रमाला उपस्थित पालकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली यावेळी माजी नगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालकवर्ग विद्यार्थीवर्ग शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपे ,विशाल अंबळकार ,अर्चना मोरे ,दीपक हांडे, अश्विनी अंबळकार,रक्षदा येवोकार,अस्विता गुल्हाने,वर्षा हांडे , श्रीमती अनिताताई देवके,सुषमा बाळापुरे इत्यादी सर्वांनी या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी खूप परिश्रम घेतले.