CRMS अध्यक्षांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुख यांची शिवसेना भवन येथे NFIR चे सहाय्यक सरचिटणीस डॉ. प्रवीण बाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली घेतली भेट

 



अखिल भारतीय रेल्वे स्तरावर मान्यता मिळवण्यासाठी झालेल्या निवडणुका पूर्ण झाल्या; सीआरएमएसचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बाजपेयी यांनी वटवृक्ष एकक लक्ष्य संयुक्त पॅनेलसह आपले ध्येय गाठले संजय जोशी यांनी सरचिटणीस दिवाकर देव, शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष, माजी खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन त्यांचा शाल, श्रीफळ आणि फुलांचा गुच्छ देऊन गौरव केला.


   याप्रसंगी सीआरएमएसचे कार्याध्यक्ष व्ही.के.सावंत, महिला अध्यक्षा शिल्पा पालव, सीएसटी शाखेचे कार्याध्यक्ष राजन सुर्वे तसेच रेल कामगार सेना व सीआरएमएसचे वरिष्ठ अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व सर्वांनीच आमचा पॅनल सदैव समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार केला.

Post a Comment

Previous Post Next Post