मालेगाव - दिनांक 27 डिसेंबर ला मालेगांव येथे निघाला विशाल जन आक्रोश मोर्चा या मोर्चाला हजारो च्या संखेने आंबेडकरी समाज बांधव उपस्थित होते. या वेळी प्रामुख्याने परभणी एथिल सोमणाथ सुर्यवंशी यांणा न्याय मिळालाच पाहिजे दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अवमान जनक वक्तव्य केल्यामुळे अमित शाह यांनी राजिनामा द्यावा.
अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या या वेळी प्रामुख्याने बबनराव बंसोड,जे एस शिंदे,दे वा इंगळे भाई गोवर्धन चोथमल विनोद अंभोरे, दत्तराव धांडे अजाबराव सदार, कैलाश तायडे यांनी मार्गदर्शन केले.
तर प्रामुख्याने गोविंद वैद्य , रमेश ईंगळे , रमेश तायडे, सुनिल तायडे,प्रकाश गवई, संजय सोनुने, संजय ईंगळे,बाळुभाऊ सावंत,केशव गुडदे, कैलाश बंसोड,अमोल पखाले,संदिप अंभोरे, रामेश्वर घुगे,यांणी या मोर्चाचे नेतृत्व केले, यावेळी तालुक्यातील हजारो समाज बांधव व महिला उपस्थित होते.