शेतातून स्पिंकलरचे नोझल चोरीला ..

 


                           गावाकडची बातमी 

 मोर्शी  : तालुक्यातील शिरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नेरपिंगळाई भाग दोन शेत शिवारातील शेतकरी सुधिर नारायण पाचघरे यांच्या शेतातून अज्ञात चोरांनी दि ३०/१२/२०२४ मंगळवार मध्यरात्री ८ वाजता च्या सुमारास आठ स्पिंकलर चे पितळीचे नोझल किंमत अंदाजे आठ हजार रुपये चे चोरीला गेल्याची तक्रार शिरखेड पोलिस स्टेशन ला दाखल करण्यात आली आहे.


शेतकरी - सुधिर नारायण पाचघरे 

      पंचनामा अद्यापपर्यंत झालेला नाही चोरीच्या घटनेचे प्रमाण नेरपिंगळाई परिसरात वाढल्याने शेतकरी व नागरीकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

पोलिस प्रशासन यावर काय उपाययोजना करतात याकडे सर्व नागरीकांचे लक्ष लागले आहे.





Post a Comment

Previous Post Next Post