शेखर भगवान खाडे
प्रतिनिधी श्रीकांत राऊत, यवतमाळ
उमरखेड / महागांव, ता. २९ : तालुक्यातील सवना येथिल शेखर भगवान खाडे हे आपल्या मागील 26/12/2024 रोजीपासुन बेपत्ता झाला आहे. घरच्या सह नातेवाईकांनी सर्व ठिकाणी शोध घेतला परंतु आजपर्यंत त्याचा शोध लागला नाही. घरच्या नातेवाईकांनी महागांव येथे हरवल्याबतची तक्रार दिली आहे. पोलिस त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. सदर इसम कोणाला आढळल्यास सवना येथिल बिट जमादार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मारोती मुनेश्वर यांना 8600778343 या क्रमांकावर संपर्क करण्याचे अवाहन पोलिस प्रशासनाच्या वतिने करण्यात आले आहे.