गावाकडची बातमी| जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा..!

 



पवन पाटणकर, प्रतिनिधी 


अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील अडगाव विचोरी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा...

मध्यान भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडी व मोट पदार्थातून विषबाधा झाल्याची माहिती...

आरोग्य विभागाच्या पथकाकडून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर गावात उपचार सुरू...

सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती...

Post a Comment

Previous Post Next Post