Gondia Accident | गोंदियात भीषण अपघात; शिवशाही बस उलटली




 Gondia shivshahi bus Accident News : गोदिंयातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अर्जुन येथे शिवशाही बस उलटली. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. तर ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post