अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडच्या अधिकाऱ्यांना सोयाबीन खरेदी करण्यास प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी भाग पाडले
दि.23/11/2024 रोजी नाफेडने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे चांगल्या दर्जाचे व कमी ओलाव्याचे सोयाबीन खरेदी करन्यास नकार दिला तेव्हा संतप्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी युवानेते प्रकाश साबळे यांना तात्काळ याबाबत माहिती दिली व त्वरित प्रकाश साबळे यांनी APMC गाठून नाफेडचे अधिकारी बोलावून खारतळेगांव,धामोरी, पोहरा,गणोजा,नांदुरा या गावातील शेतकऱ्यांचा शेकडो पोते सोयाबीन माल खरेदी करण्यास भाग पाडले व नाफेडच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यानं समक्ष खडे बोल सुनावले,त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला..