गाव सहेली, वंदना बरडे
चंद्रपूर,वरोरा : उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे स्वर्गिय स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.त्यांची जयंती भारतभर बालक दिन म्हणून उत्साहात साजरी केली जाते.
डाॅ. प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांनी फोटोला माल्यार्पन करून पुजन केले व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पुजन केले.
या कार्यक्रमाला डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक,वंदना विनोद बरडे अधिसेविका, डॉ.मिसेस राठोड वैद्यकीय अधिकारी,निता वाघमारे शिपाई,बंडू पेटकर, अमोल भोग व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.