नॅशनल कराटे स्पर्धेमध्ये एम बी कराटे क्लासच्या खेळाडू यश

 









 मूर्तिजापूर - नुकतीच पार पडलेली नॅशनल कराटे चॅम्पियन ही स्पर्धा स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडीयम स्कूल नाशिक येथे 23-24 तारखेला शोटोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत अकोला जिल्ह्याचे  एमबी कराटेचे अध्यक्ष गंगाधर जाधव व खेळाडू खेळाडूंनी प्रत्येक दोन्ही इव्हेंट मध्ये गोल्ड मेडल पटकावून आपल्या जिल्ह्याचे नाव लावकिक केले खेळाडूंची नाव श्रीतेज पालीवाल गोल्ड मेडल काता कुमिते दोन्ही गटांमध्ये राणी जाधव गोल्ड मेडल पार्थ भटकर गोल्ड मेडल देवांश भांडे गोल्ड मेडल श्रीजे रोकडे गोल्ड मेडल हर्ष अग्रवाल गोल्ड मेडल कृष्ण टिपरे गोल्ड मेडल उत्कर्ष गवई गोल्ड मेडल आराध्य महाजन गोल्ड मेडल तक्ष इंगळे गोल्ड सार्थाव इंगळे गोल्ड मेडल , ज्ञानेश्वरी सोळंके गोल्ड मेडल स्वरीत सरोदे गोल्ड मेडल तन्मय ठाकरे गोल्ड कल्याणी सदार गोल्ड ,जिल्ह्यात महाराष्ट्रातील तीन प्रथम क्रमांकाची पदके घेऊन टीमच्या गौरव करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post