अकोला - जिह्यासह संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे अशातच नामांकन अर्ज दाखल करण्याचा काल दिनांक २९ ऑक्टोंबर शेवटचा दिवस होता त्यात निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. व आज दिनांक ३० ऑक्टोंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अर्जाची छाननी केली आहे त्यात स्वीकृत /अस्वीकृत अर्जाची मतदार संघनिहाय अशी आहे स्थिती
बाळापूर
स्विकृत अर्ज (एकूण 26)
राष्ट्रीय व राजकीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार
कु. भाग्यश्री बाबाराव गवई (बहुजन समाज पार्टी), नितीनकुमार भिकनराव टाले (शिवसेना उध्दव ठाकरे), बळीराम भगवान सिरस्कार (शिवसेना), मंगेश गजानन गाडगे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार
खतीब सैय्यद नातीकोद्दीन (वंचित बहुजन आघाडी), सुरेश ग्यानुजी डोंगरे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया), प्रमोद रमेश कदम (भारतीय अस्मिता पार्टी), उमेश किसन नंदाने (भारतीय जन सम्राट पार्टी), विश्वनाथ अर्जुन जावरकार (राष्ट्रीय समाज पक्ष), रईस अहमद शेख नूरा (अपक्ष), अरविंद मोतीराम महल्ले (अपक्ष), अनंता नारायण फाटे (अपक्ष), अनिल शांताराम तेजा (अपक्ष), शेख अहमद शेख शब्बीर (अपक्ष), विनोद बाबुराव सिरसाट (अपक्ष), अमोल प्रमोद घायवट (अपक्ष), राजनारायण रतन कांबळे (अपक्ष), शेख कलीम शेख मजिद (अपक्ष), रमेश महादेव उभे (अपक्ष), राजेश दादाराव देशमुख (अपक्ष), श्रीकृष्ण रामदास घ्यारे (अपक्ष), सुनील किसनराव सिरसाट (अपक्ष), श्रीकृष्ण गोविंदराव अंधारे (अपक्ष), शिवकुमार रतिपालसिंह बायस (अपक्ष), राजकुमार रामभाऊ शेळके (अपक्ष), प्रकाश मोतीराम डिवरे (अपक्ष),
अस्वीकृत अर्ज (3) :
नितीन विश्वासराव देशमुख (अपक्ष), संजय किसन काटकर (अपक्ष), प्रमोद गणपतराव पोहरे (अपक्ष)
अकोला पुर्व
स्विकृत अर्ज (एकूण 17)
राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्ष
गोपाल उर्फ आशिष रामराव दातकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), रणधीर प्रल्हादराव सावरकर (भारतीय जनता पार्टी), हर्षल देवानंद दामोदर बहुजन समाज पार्टी
* नोंदणीकृत राजकीय पक्ष *
जीवन पुनाजी गावंडे (पीपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक), ज्ञानेश्वर शंकर सुलताने (वंचित बहुजन आघाडी), अजाबराव रामराव टाले (अपक्ष), सुभाषचंद्र वामनराव कोरपे, (अपक्ष), गणेश गंगाधर गिरी, (अपक्ष), बुद्धभूषण दशरथ गोपनारायण (अपक्ष), भानुदास चोखोबा कांबळे (अपक्ष), महेंद्र रमेश भोजने (अपक्ष), महेश भगवंतराव महल्ले (अपक्ष), राहुल भिमराव तायडे (अपक्ष), विजय श्रीकृष्ण मालोकार (अपक्ष), विशाल भगवान पाखरे (अपक्ष), ॲड. संजय गोपाळराव आठवले (अपक्ष), संजय वसंतराव वानखडे (अपक्ष),
अस्वीकृत अर्ज (6)
रेणुका आशिष दातकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पर्यायी उमेदवार), आतिश उद्धव खाडे (अपक्ष), सुधाकर फुलचंद पवार (अपक्ष), डॉ संतोष श्रीकृष्ण हुशे (अपक्ष), देवश्री किशोर ठाकरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) (अपक्ष), आनंदराव सदाशिवराव गोटखडे (राष्ट्रीय समाज पार्टी)
अकोट
स्विकृत अर्ज (एकूण 20)
ललित सुधाकरराव बहाले (स्वातंत्र भारत पक्ष), लक्ष्मीकांत गजानन कौठकर (अपक्ष), प्रकाश गुणवंतराव भारस्कर (भारतीय जनता पार्टी), रामकृष्ण लक्ष्मण ढीगर 2 (अपक्ष), दिवाकर बळीराम गवई (अपक्ष), गणगणे मनिष सुधाकर (इंडियन नॅशनल काँग्रेस), ॲड. सुजाता विद्यासागर वानखडे (बहुजन समाज पार्टी), अनसरउल्हा खान अतुल्हाखान (अपक्ष), दिपक रामदास बोडखे (वंचित बहुजन आघाडी), गोपाल जीवनराव देशमुख (अपक्ष), गजानन शेषराव महल्ले (अपक्ष), गजामफारखो मुजाफ्फराखो (अपक्ष), रामप्रभु गजानन तराळे (अपक्ष), देवेंद्र अशोक पायधन (अपक्ष), नितीन मनोहर वालसिंग (अपक्ष), सय्यद यावरअली सय्यद मुकद्दर अली (अपक्ष), सुनील गोपालराव डोबले (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), सुभाष श्रीराम रौदळे (अपक्ष), यशपाल यशवंत चांदेकर (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया)
अस्विकृत अर्ज (एकूण 3)
अशोक किसनराव थोरात (अपक्ष), अब्दुल सादिक अब्दुल खलीक (अपक्ष), सईद मुजेबउर रहमान सईद रफी (अपक्ष)
अकोला पश्चिम
स्विकृत अर्ज (एकूण 20)
राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्ष
डॉ. धनंजय प्रल्हादराव नालट उर्फ बाबा नालट (बहुजन समाज पार्टी), विजय कमलकिशोर अग्रवाल (भारतीय जनता पार्टी), साजीदखान मन्नानखान (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस),
नोंदणीकृत राजकीय पक्ष
अशोक मधुकर ओळंबे (प्रहार जनशक्ती पक्ष), मिर्जा इमरान बेग मिर्जा सलीम बेग (राष्ट्रीय समाज पक्ष), जिशान अहमन हुसैन (वंचित बहुजन आघाडी), दिनेश शंभुदयाल श्रीयास (लोकतांत्रिक जनधार पार्टी), सुमन मधुकर तिरपुडे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया), मो. सोहेल मो. हुसेन (सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया), नकील खान अहमद खान (अपक्ष), नंदकिशोर रामकृष्ण ढोरे (अपक्ष), प्रकाश त्र्यंबकराव डवले (अपक्ष), प्रशांत अरूण मगर (अपक्ष), बंसीलाल गुलहीराम प्रजापती (अपक्ष), भगवान इश्वर दंदी (अपक्ष), मदन बोदुलाल भरगड (अपक्ष), राजेश कृपाशंकर मिश्रा (अपक्ष), सुनिल वसंतराव सिरसाठ (अपक्ष), संजय बाबुलाल बडोने (अपक्ष), हरिष रतनलाल अलीमचंदानी (अपक्ष),
अस्विकृत अर्ज (एकूण 3)
प्रशंसा मनोज अंबेरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), राजेशकुमार किशोरसिंग वर्मा (अपक्ष), भारतकुमार रामेश्वर मिश्रा (अपक्ष),
मूर्तिजापूर
स्विकृत अर्ज (एकूण 31)
राष्ट्रीय व राजकीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार
भिकाजी श्रावण अवचार (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रमेश विश्वनाथ इंगळे (बहुजन समाज पार्टी), सम्राट जयराम डोंगरदिवे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), हरिष मारोतीअप्पा पिंपळे (भारतीय जनता पार्टी),
नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार
किशोर ज्ञानेश्वर तायडे (देश जनहित पार्टी), श्रावण पुंडलिक खंडारे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया), सचिन धनराज कोकणे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया), सम्राट माणिकराव सुरवाडे (एमआयएम), सुगत ज्ञानेश्वर वाघमारे (वंचित बहुजन आघाडी), अरूण सखाराम गवई (अपक्ष), अंकिता राजू शिंदे (अपक्ष), गजानन शिवराम वझिरे (अपक्ष), गोपाळराव हरीभाऊ कटाळे (अपक्ष), दयाराम बोंदरू घोडे (अपक्ष), धनराज रामचंद्र खिराळे (अपक्ष), पुष्पाताई महादेवराव इंगळे (अपक्ष), पंकज ओंकार सावळे (अपक्ष), भाऊराव सुखदेवराव तायडे (अपक्ष), महादेव बाबुराव गवळे (अपक्ष), महेश पांडुरंग घनगाव (अपक्ष), रवि रमेशचंद्र राठी (अपक्ष), रविंद्र नामदेव पंडित (अपक्ष), राजकुमार नारायण नाचणे (अपक्ष), राजश्री हरिष खडसे (अपक्ष), राजेश तुळशीराम खडे (अपक्ष), विनोद बाबुलाल सदाफळे (अपक्ष), शैलेश रूपराव वानखडे (अपक्ष), सिध्दार्थ ब्रम्हदेव डोंगरे (अपक्ष), सुनिल जानराव वानखडे (अपक्ष), संतोष देविदास इंगळे (अपक्ष), यशवंत गोविंद इंगळे (अपक्ष),
अस्विकृत अर्ज (एकूण 1)
वंदना पद्माकर वासनिक (अपक्ष)