भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी नामांकन केला अर्ज दाखल

 





चांदुर रेल्वे येथे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी नामांकन अर्ज दाखल केला. तसेच महाविकास आघाडीच्या सर्व समर्थकांसह भव्य नामांकन रॅली काढण्यात आली. काँग्रेस पक्षाचे युवा नेते व वक्ते कन्हैया कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य जाहीर सभाचे आयोजन करण्यात आले. 

    यावेळी खा. अमर काळे, खा. बळवंत वानखडे, आ. यशोमती ठाकूर, माजी खासदार अनंतराव गुढे, आ. धीरज लींगाडे, मनोज कडू, गणेश रॉय, बाळासाहेब भागवत, देविदास राऊत, नितीन गवळी व महावीकास आघडील मधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post