चंद्रपूर : दिनांक २८ आक्टोबर २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे संस्कृत भारतीच्या प्राध्यापक चारुलता पिंपळकर, कल्पना देशपांडे, रश्मी राखे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी निमित्याने हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सर्वांना इकोफ्रेंडली ग्रीटिंग कार्ड व मातीचा दिवा व स्विट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.रुग्णालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कळून त्यांना पण शुभेच्छा व आपल्या स्तुत्य उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.डाॅ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ शेख वैद्यकीय अधिकारी, डॉ स्नेहाली शिंदे नेत्र शल्यचिकित्सक, डॉ आक्युब शेख जनरल फिजिशियन, डॉ दारुंडे वैद्यकीय अधिकारी, डॉ राठोड,वंदना विनोद बरडे अधिसेविका, सोनाली राईसपाईले,अनिता ठाकरे,वर्षा भुसे,संगिता बागडे, संगिता नकले, इंदिरा कोडापे,व्रुशाली दहेकर,कोमल टोंगे, हर्षा बालपांडे इत्यादी अधिकारी व कर्मचारी या स्तुत्य उपक्रमात सहभागी झाले होते.