अमरावती जिल्ह्यातील पहिले विज्ञान केंद्र
धामणगाव रेल्वे तालुका प्रतिनिधी अजय डाखोरे
धामणगाव रेल्वे- धामणगाव रेल्वे येथे तब्बल पंधरा वर्षा पासून विकास कामापासून कोसो दूर राहिलेला धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघामध्ये अडीच वर्षात लोकप्रिय आमदार प्रताप अडसड यांनी धामणगाव रेल्वे तालुक्याचा आणि शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे चित्र दिसत आहे. आज दिनांक 14 सोमवारला एका दिवसा त त्यांनी तब्बल 24 योजनेच्या 23 53 कोटी 12 लक्ष रुपयाचा विकास कामाचे एकत्रित लोक अर्पण प्रारंभ करण्यात आला.
हा सोवळा भागचंद नगर येथील स्वर्गीय दादारावजी क्रीडांगण विज्ञान केंद्र येथे आज सकाळी दहा वाजता आयोजित केला होता. धामणगाव रेल्वे चांदुर रेल्वे नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यात काँग्रेसची सत्ता असताना तात्कालीन लोकप्रतिनिधीं चा दुर्लक्षतामुळे विकास कामाचा बोजवाळा वाढला होता. अलीकडच्या काळात अडीच वर्षात महायुतीची सत्ता येतात धामणगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रताप अडसड यांनी विविध योजनेतून 23 53 कोटी 12 लक्ष यातून विदर्भातील दुसरे आणि जिल्ह्यातील 178 परस्परासवादी प्रदर्शन असलेले पाहिले.
विज्ञान केंद्र धामणगाव शहरात सहकार्य असून हे विज्ञान केंद्र विद्यार्थ्याकरिता सोमवारपासून खुले करण्यात आले जुना धामणगाव येथे जिल्ह्यातील पहिले बचत गट साहित्य विक्री भवन चे भूमिपूजन तसेच मतदार संघातील गावागावातील मंजूर केलेल्या विविध योजनेचा एकाच ठिकाणावरून आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते प्रारंभ झाला.