भावी आमदारकीचे दावेदार सर्वच उमेदवार निलंगेकरचं ! देवणीच्या विकासाची नेमकी परिभाषा ...काय? कोणी मांडली का!

 




लातूर प्रतिनिधी, उत्तम माने : भारतीय जनता पक्ष. इंदिरा काँग्रेस पक्षासह सर्वच राजकीय पक्षातील उमेदवार हे निलंगा तालुक्यातील निलंगा वासीआहेत निलंगा तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षातील नेत्याना व कार्यकर्त्याला निलंगा मतदारसंघात आमदारकीचे 

स्वप्न का पडत असतात मात्र 

देवणी तालुक्यातील कार्यकर्त्याना भावी आमदारकीचे स्वप्न का पडू नये देवणी तालुक्यातील नेत्या व कार्यकर्त्याच्या पुढे पडलेला यक्ष प्रश्न आहे निलंगा तालुक्यातील असणाऱ्या सर्वच भावी आमदार उमेदवारांनी आप आपल्या पक्षांकडे उमेदवारीची मागणी करून निलंगा मतदार संघात लोकांच्या गाठी भेटीवरभर मोठ्या प्रमाणात भर देऊन मी सगळ्यापेक्ष कसा वेगळा आहे मी काम केले आहे संधी दिल्यास काय काय काम करणार आहे अशी विविध प्रलोभने देऊन बऱ्याच दिवसा पासून वर्षानवर्ष देवणीकराची फसवणूक करीत आहेत परंतू देवणीच्या विकासाची साधी चर्चा सुद्धा करीत नाहीत देवणीच्या विकासाचं निलंग्यातील कोणत्याही पक्षातील भावी आमदाराना काही देणे घेणे नाही विकासावर साधी चर्चा नाही तरी देवणीकरांच्या मताची तर काय गरज आहे 

देवणीकराना तालुक्यातील हक्काच्या उमेदवाराची गरज आहे देवणीच्या विकासाची परिभाषा बोलणाऱ्या उमेदवाराची गरज आहे किती दिवस नंदी बैलाच्या भूमिकेत राहायचं *आम्हा राग येत नाही हाच का गुन्हा* म्हणूनचं निलंगेकर लादतात देवणीकरावर निलंग्याचा आमदार पुन्हा पुन्हा असेच म्हणावे लागेल निलंगा तालुक्यातील सर्वच पक्षातील भावी आमदाराचे देवणीवर असलेलं प्रेम पुतना मावशीचे आहे असे बेगडी प्रेम दाखवणाऱ्या भावी आमदारांना देवणी जातीचा वळू त्यांची जागा दाखविणार आहे यांत शंखा नाही यासह पूर्वी निलंगेकर यांनी देवणीच्या सोईचे असलेले उदगीरपासून देवणी एक्केवीस किमी अंतरावर असलेले महसूल. पोलीस. वीज महावितरण विभागाचे उपविभागीय कार्यालय निलंगा येथे साठ किमी अंतरावर निलंगा येथे जोडून देवणीकराची मोठ्या प्रमाणात हेळसांड निलंगेकर यांनी केले आहेत हि सर्व कार्यालय निलंगा तालुक्यातील भावी आमदारासाठी सोईचे आहेत मात्र देवणी तालुक्यासाठी गैरसोईचे आहेत यांचा विचार कुठलाही राजकीय पक्षाचा भावी आमदार यांच्यावर आंदोलन छेडले नाही देवणी करांना जेवढा त्रास सर्वच पक्षाच्या देता येईल यासाठी निलंगेकर कठी बद्ध आहेत यांत शंका नाही 

देवणी जातीच्या वळू संशोधन केंद्राच्या नावातचं देवणी जातीच्या नावाचा उल्लेख असताना सुद्धा देवणी जातीच्या वळूचे संशोधन केंद्र भर दिवसा परळीला पळऊन घेऊन गेलं परंतु लातूर जिल्ह्यात विधानसभा, विधानसभा परिषद राज्यसभा व कॅबिनेट दर्जाचा मंत्री असताना देवणी वळूला अडवू शकले नाहीत हि सर्वात मोठी शोकांतिका आहे ज्या देवणीजातीच्या वळूने भारत देशात देवणीचे नाव अनेक वेळा सुवर्ण अक्षरांत कोरलं देशपातळीवर शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला असा सोन्यासारखा देवणीचा वळू चोरीला गेला लोकांची फसवणूक करण्यासाठी आत्ता सांडाची गरज काय असा प्रश्न देवणी तालुक्यातील मतदार उपस्थित करीत आहेत देवणी येथे लागणाऱ्या मूलभूत सेवा पूर्वील्या जात नाहीत देवणी साठी एम.आय. डी. सी, कायम स्वरूपी पाणी पुरवठा, विविध शासकीय कार्यालय, अनेक गावांना जोडणारे रस्ते निलंग्याला जोडलेले महसूल, पोलीस, महावितरण, उपविभागीय कार्यालय पहिले उदगीलाजोडा नंतर देवणीत मतदान मागण्यासाठी या बरेच दिवस देवणीकरांना मूर्ख बनविण्याचे काम केलो आता मूर्ख नसल्याचे दर्शन आगामी विधानसभा निवडणुकीत घडवून ज्या त्या पक्षांला जागा दाखवतील यांत शंका नाही..





Post a Comment

Previous Post Next Post