प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अचलपूर-चांदुरबाजार विधानसभा मतदारसंघातून २० हजार समर्थकासह नामांकन अर्ज दाखल

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अचलपूर-चांदुरबाजार विधानसभा मतदारसंघातून २० हजार समर्थकासह नामांकन अर्ज दाखल 

दिव्यांग, अनाथ, विधवा, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वच क्षेत्रात पिचलेल्या, उपेक्षित राहिलेल्या समाजघटकांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अचलपूर-चांदुरबाजार विधानसभा मतदारसंघातून २० हजार समर्थकासह नामांकन अर्ज दाखल केला.

Post a Comment

Previous Post Next Post