आमदार प्रताप अडसड यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

 


C R F निधी उपलब्ध करून देण्याची मागणी


           तालुका प्रतिनिधी अजय डाखोरे

धामणगाव रेल्वे-- धामणगाव रेल्वे तालुक्यात देवगाव बोरगाव विटाळा यांना जोडणारा वर्धा नदीवरील फुल इंग्रजां कालीन असून हा पूल अतिशय जीर्ण अवस्थेत झालेला आहे आणि अनेक अपघात सुद्धा होत असून या पुलावरून वाहतूक केल्यास जीवित आणि सुद्धा होऊ शकते. 

स्ट्रक्चर एडिट करण्यात आलेले आहेत त्यानुसार या पुलाची पुनर्बांधणी करण्याचे एडिट कळवलेले आहे. या पुलावरून नॅशनल हायवे753 C जोडणारा रस्ता देखील आहे या पुलामुळे तेही अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे माझ्या मतदार संघातील दहा ते पंधरा गावे या पुलामार्गे पुलगाव ला जोडल्या गेलेली आहे या गावाची मेन बाजारपेठ पुलगाव असल्यामुळे हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे त्याकरिता या पुलाची पुनर्बांधणी करण्याचे काम सी आर एफ निधी अंतर्गत मंजूर करावे तसेच या कामासाठी साधारणतः 35 कोटी रुपयांची निधी आवश्यक असून सी आर एफ निधी मधून करण्यात यावे याकरिता धामणगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रताप अडसळ यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट.

Post a Comment

Previous Post Next Post