विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
कामगार गणेश मंडळ मोहपूर येथे गुरुदेव सेवा भजनी मंडळ अंजी यांचा दणदणीत कार्यक्रम मोहपुर या गावी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन कामगार गणेश मंडळ मोहपूर च्या वतीने घेण्यात आला आहे.
गुरुदेव सेवा भजनी मंडळाचे सर्व सदस्य पेटी मास्टर मुकिंदा देवबा भगत, ढोलकी सम्राट ,ज्योतीराम भुजंग मेश्राम, गायक शेखुराव जंगले, गायिका सुलोचनाताई जंगले या कलावंतांनी श्रीच्या समोर आपली कला सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली..
Tags : #GavakadachiBatmi #Maharashtra #Nanded #भजन #Google #Batmigavakadachi #नांदेड #Mohpur #श्रीगणेशमंडळ #कामगार_गणेश_मंडळ #मोहपूर #गुरुदेव_सेवा_भजनी मंडळ_अंजी #गावाकडचीबातमी #MarathiBatmi