गं.भा द्वारकाबाई दगा पाटील हे आज दि 1/9/ 2024 रोजी सकाळी 6:30am वाजता अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली तरी त्यांची अंत्ययात्रा ही आज दिनांक- 1/9/2024 रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्या राहत्या घर भडगाव पेठ येथून मो निघणार आहे शोकाकुल श्री सुकलाल दगा पाटील श्री प्रवीण सुकलाल पाटील श्री गणेश सुकलाल पाटील समस्त हिरे परिवार नांद्रा ता. पाचोरा जि जळगाव