संवाद वारी आपल्या दारी ; युवा संवाद यात्रा

 




तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे अजय डाखोरे

धामणगाव रेल्वे- धामणगाव रेल्वे मतदारसंघ लोकप्रिय आमदार प्रताप अडसड व धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे विधानसभेचे अध्यक्ष रावसाहेब रोटे यांच्या अध्यक्षतेखाली 18 ऑगस्ट 2024 रविवारला नायगाव येथून सकाळी सुरुवात केली.




     वरुड बघाजी ,शिदोडी ,चिचपुर ,पिंपळखुटा, कावली ,वसाड, जळगाव ,वाटोळा व दाभाळा गावागावात जाऊन जनतेच्या भेटीगाठी घेतल्या गावागावात जाऊन लाडकी बहीण या योजनेबद्दल माहिती दिली व महिला कडून खात्यामध्ये पैसे जमा झाले का याची त्यांनी संपूर्णपणे माहिती घेतली.




     ही यात्रा म्हणजे सरकारने केलेल्या कामाच्या प्रचार त्यानंतर प्रानंद रस्ते ,गावातील खडीकरण सिमेंट रस्ते असे अनेक योजनेची त्यांनी माहिती दिली यावेळी तालुका अध्यक्ष मनोज डहाके तालुका युवा अध्यक्ष ,बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख ,अशा अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे उपस्थित होते.


Tag : #Dhamangaorailway #bjp #Marathi #gavakadachiBatmi #amaravatinews #गावाकडचीबातमी #धामणगावरेल्वे #भाजपा 

Post a Comment

Previous Post Next Post