माविम वार्षिक सर्वसाधारण वार्षिक सभा संपन्न

 




 धामणगाव तालुक्यात महिलांनी आर्थिक दृष्ट्या समक्ष कोण्याकरिता शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन आमदार प्रताप अडसळ यांनी केले. 

 तालुका प्रतिनिधी अजय डाखोरे 

यावेळी महिलांनी आम्ही लाडके योजनेच्या लाभार्थी असून त्यांनी बँक पासबुक हातात उचलून हजारो लाडक्या बहिणींनी महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री व आमदार प्रताप अडसड यांचे आभार मानले. 

 आमदार प्रताप अडसड पुढे म्हणाले धामणगाव रेल्वे तालुक्यातील महिला बचत गट भवन च्या ज्या पद्धतीने आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंजुरात करून आणल्या व त्याला यश आले त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात चांदुर रेल्वे नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात बचत भवन उभारून. 

महिला व बालकल्याण विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अमरावती मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान महिला पर्यंत शासनाच्या विविध योजनांसाठी माहिती व जनजागृती अभियान भरारी लोकसंचालित साधना केंद्र वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार प्रताप अडसड यांच्या अध्यक्षतेखाली धामणगाव रेल्वे येथे संपन्न झाली.

Post a Comment

Previous Post Next Post