तालुका प्रतिनिधी, अजय डाखोरे
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात 18000 महिलांनी राख्या बांधल्या. सालोड,मंगरूळ चव्हाळा ,धानोरा गुरव, लोणी टाकळी ,शेलुगुंड ,कापड ,माहुली चोर साजगाव ,नांदगाव खंडेश्वर ,सातेफळ, राजुरा, गुईखेड, आमला विश्वेश्वर, पळसखेड ,मांजर खेडकर , शेंदुर्जना, तळेगाव, देवगाव,येथे सर्कल मध्ये रक्षाबंधन सोहळ्यात 18000 महिलांनी आमदार प्रताप अडसड यांना राख्या बांधल्या. या कार्यक्रमाला तिने तालुक्यातील भगिनी प्रसाद मिळाला. भगिनींनी आमदार प्रतापगड यांना राखी बांधून त्यांना आशीर्वाद आमदार अडसड यांनीत्यांनी दोन्ही हात राखी नेभरून गेले राखी बांधणाऱ्या भगिनींना मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील होत्या.
शासनाने मुख्यमंत्री लाडके वहिनी योजना सुरू करून महिलांना मोठा आधार दिला आहे रक्षाबंधनानिमित्त महिला भगिनींनी दिलेले आशीर्वाद व प्रेम हा माझ्या जीवनातील मोठा आनंदाचे क्षण आहे भगिनींनी बांधलेल्या राखीच्या प्रेमाची आणि विश्वासाची जाण ठेवून उत्साहाने जबाबदारीने आणि आणखी जोमाने समाजसेवा करण्याची ऊर्जा मला मिळाली आहे हा रेशमी ऋणानुबंध आयुष्यभर अतूट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील अशी ग्वाही आमदार प्रताप अडसळ यांनी दिली.