रेखा हरियाण कलारत्न अमृत गौरव पुरस्कार प्रदान..!नॅशनल लायब्ररी वांद्रे मुंबई येथे सोहळा संपन्न .

 


रेखा हरियाण कलारत्न अमृत गौरव पुरस्कार प्रदान..!नॅशनल लायब्ररी वांद्रे मुंबई येथे सोहळा संपन्न .



प्रतिनिधी मुंबई 

प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४ समिती महाराष्ट्र राज्य आयोजित अध्यक्ष डॉ. बाळासाहेब तोरस्कर ज्येष्ठ साहित्यिक मुंबई. उद्घाटक डॉ. खर मावळे.(उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती) स्वागताध्यक्ष प्रा. नागेश हुलवळे. (अध्यक्ष वर्ल्ड विजन संस्था मुंबई.)प्रमुख पाहुणे डॉक्टर जी डी यादव.अध्यक्ष (राष्ट्रीय विज्ञान संस्था)डॉ. डेरीक एंजल्स (नासा शास्त्रज्ञ)डॉक्टर सुकृत खांडेकर.(दैनिक प्रहार संपादक) प्रमोद महाडिक (नॅशनल लायब्ररी) भानुदास केसरे, रामकृष्ण कोळवणकर,. राजेश कांबळे. तसेच डॉक्टर नॅन्सी अल्ब्युकर्स हे मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते सौ.रेखा हरियाण यांचा गौरव करण्यात आला.

      त्यांना रॉकेल या लघुपटात प्रमुख भूमिका होती अशा या कार्याबदल त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . त्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानलेत.आयोजकांमध्ये  प्रमोद सूर्यवंशी, योगेश पाटील योगेश हरणे, भव्य सोहळा बांद्रा नॅशनल लायब्ररी येथे संपन्न झाला.संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post