बावणे कुणबी समाज मेळावा संपन्न

 



          तालुका प्रतिनिधी अजय डाखोरे

धामणगाव रेल्वे-- भारतीय बावणे कुणबी समाज मंडळ अमरावती द्वारा धामणगाव रेल्वे येथे समाजातील गुणवत्तेचा गौरव, समाज, भूषण, कृषिभूषण व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 




याप्रसंगी धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी उपस्थित राहून समाजातील या भूषणाच्या गौरव केला यावेळी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे, नागपूर दक्षिणचे आमदार मोहन मते व समाजातील इतर मान्यवर प्रमुख्याने उपस्थित होते..




Post a Comment

Previous Post Next Post