सिंदगी मोहपुर येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा

 






सिंदगी मोहपुर येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा

       


           विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 




सिंदगी मोहपुर तालुका किनवट येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा सिंदगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाव या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक सोमाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.



     या कार्यक्रमाला गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सरपंच परमेश्वर खोकले, पोलीस पाटील बालाजी वानखेडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप शिरडकर पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग जाधव नाईक गावातील तंटामुक्ती अध्यक्ष नरसिंग महाराज ,आरोग्य विभागाचे कर्मचारी गावंडे, ज्योती मदनुरे, अंगणवाडी सेविका व मदतनीस व शाळेतील विद्यार्थी तांड्यातील विद्यार्थी व मुख्याध्यापक कवटिकवार सर आणि त्यांचे कर्मचारी सहशिक्षक उपस्थित होते.







    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी दगी तांडा येथे कवटिकवार सर व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित जाधव यांनी ध्वजारोहण केले.




    तांड्यातील शाळेचे सूत्रसंचालन डुकरे सर यांनी केले तर आभार गडमवाड सर यांनी मांडले..




Post a Comment

Previous Post Next Post