जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भडगाव (वरची पेठ) येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
गावाकडची बातमी प्रतिनिधी गणेश पाटील
भडगाव - स्वातंत्र्यदिनानिमित्त भावी नगरसेवक रविंद्र भगवान पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना दप्तराचे वितरण करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षिका, अंगणवाडी सेविका ,मदतनीस. व शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता देविदास मराठे जळगाव जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष व्ही एन पाटील, सामाजिक कार्यकर्ते बापू धनराज वाघ ज्येष्ठ नागरिक धनराज महादू वाघ, गावाकडची बातमी प्रतिनिधी गणेश पाटील तसेच नितीन पाटील, आबा पाटील, सर्पमित्र हर्षल पाटील,आणि गावातील ग्रामस्थ मंडळी आदि उपस्थित होते.