विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
किनवट तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने विश्रामगृह येथे
बूथ कमिटी संदर्भात चर्चा होऊन तसेच किनवट मतदार संघ हा पहिल्यापासूनच काँग्रेस पक्षाच्या असल्यामुळे सर्व काँग्रेस पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या असं मत मांडण्यात आले की काँग्रेसला हा मतदारसंघ सोडण्यात यावे असं ठराव वरिष्ठ काँग्रेस पक्ष्याला सांगण्यात यावे या बैठकीत जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व निरीक्षक म्हणून निळकंठ वर्षेवार,किनवट तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, मा. नगराध्यक्ष के मूर्ती साहेब, यादवराव जाधव, ईश्वर चव्हाण (राजीव गांधी पंचायत राज्य प्रदेश सचिव), गिरीश नेमानिवार विधानसभा प्रभारी, एक मुजाहिद शहराउपध्यक्ष, जावाद आलम, वसंत राठोड ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष, श्रीक्षमीपती मा. नगरसेवक किनवट, खालेद भैय युवक सचिव किनवट, शेख इब्राहिम, गजानन जाधव,माधव खेडकर, शेख फारूक, अभय महाजन मा. नगरसेवक, तसेच महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा शेख शहनाज, तसेच परविन शेख महाराष्ट्र महिला काँग्रेस सचिव, सर्वांसोबत एक क्षणचित्र घेताना सर्व पदाधिकारी उपस्थित होते..