जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी येथे वृक्षारोपण उपक्रमांतर्गत पर्यावरण पुरक वृक्षाची लागवड
विशेष प्रतिनिधी/ अनिल बंगाळे
नांदेड : सिंदगी गावचे सरपंच परमेश्वर नारायण खोकले, गावचे पोलीस पाटील बालाजी, उत्तम वानखेडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप शिरडकर उपाध्यक्ष नितीन बैस शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर, पोटे सर आजकुलवार, डुडुळे सर केंद्रप्रमुख राणे सर, केंद्रीय मुख्याध्यापक कौतिक वार सर व सिंदगी तांड्यातील सर्व शिक्षक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.