मातारमाई आंबेडकर महिला मंडळ जिल्हाध्यक्ष चंद्रकलाबाई वाघमारे यांचे आज सायंकाळी 6:30 वाजता च्या दरम्यान देहांत (निधन) झाले आहे.
गेल्या काही दिवसापासून रीमस हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचार घेत होत्या आणि त्यांचा आज निधन झालेलं आहे उद्या सकाळी ठीक 10 वाजता सुभाष नगर आदिलाबाद स्मशानभूमी या ठिकाणी त्यांची अंतिम संस्कार करण्यात येत आहे.