मोर्शी प्रतिनिधी प्रमोद घाटे : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य योध्दा, लेखक,कवि,थोर विचारवंत शिवाय थोर समाजसुधारक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा १८ जुलै गुरूवार ला स्मृती दिन मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथिल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन करून व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी नेरपिंगळाई येथिल शरद जोगदंड, अनिल तायवाडे, राजेश हिवराडे, आकाश गायकवाड, रामेश्वर खडसे, सुरेश हिवराडे,शुभम वानखडे, आनंद गायकवाड, वेदांत जोगदंड,सनी खडसे, अभिजित कांबळे,मयुर हिवराडे,विशाल हांगरे,मयुर जोगदंड सह समाज बांधव व नागरिक उपस्थित होते.