एकही महिला लाडकी बहीण योजना पासून वंचित राहणार नाही जास्तीत जास्त महिलांनी योजनेत सहभाग घेण्यासाठी जनजागृती करा त्यांना घनसावंगी तालुक्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या संदर्भात प्रत्येक गावातील वय गट 21 ते 65 महिला बहिणींना या योजनेने संदर्भात विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आयुष्यमान भारत तालुका अध्यक्ष सुदर्शन राऊत यांनी या योजनेचे संदर्भात शासनाने मांडलेले अर्थसंकल्प विषय महिलांना मार्गदर्शन करणे विधानसभेतील प्रत्येक गावात स्वतः मार्गदर्शन केले ऑनलाईन आयुर्वेद प्रतिक्रिया पूर्ण करत प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करावी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना घोषित केली आहे. या सर्व अंगणवाडी सेविका मदतीस त्यांना सुचित करण्यात आले वंचित पासून वंचित राहू नये यासाठी भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आयुष्यमान भारत तालुका अध्यक्ष सुदर्शन राऊत यांनी प्रत्येक गावात जनजागृती करावी यामध्ये पंधराशे रुपये महिलांना खात्यामध्ये दर महिन्याला जमा होणार चालू झाली आहे.
तर सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत जाणार आहेत अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या शिक्षण व परीक्षा फलकात शंभर टक्के सवलत देण्याच्या महत्वपूर्ण योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना करतात जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी ही प्रत्येक गावात जाऊन शिबिर राबवत ऑनलाइन आवेदन प्रतिक्रिया पूर्ण करत आहोत.
या योजना संदर्भात काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क 9851632777 करा सुदर्शन राऊत - आयुष्यमान भारत तालुका अध्यक्ष..