वनारसी गावातील इसम अमृत तायडे यांचे कामांवर असताना शाॅक लागल्याने मृत्यू...
वृत्तांत विशाल तायडे अमरावती तालुका प्रतिनिधी
अमरावती तालुक्यातील वनारसी गावातील इसम अमृत भाऊराव तायडे यांचे कामांवर असताना शाक लागल्याने मृत्यू झाला आहे संतप्त नातेवाईक यांची इनकमेरा पोस्टमार्टम करण्याची मागणी करण्यात आली आहे.
घटना स्थळ पोलिस स्टेशन राजापेठ हद्दीतील ढोले हाॅस्पिटल जवळ अमरावती..